भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्डात विविध पदांच्या एकूण १५८ जागा
भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५८ जागा
असिस्टंट मॅनेजर आणि यंग प्रोफेशनल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २५ जानेवारी व २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(असिस्टंट मॅनेजर)
(यंग प्रोफेशनल)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.