टीएचडीसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४७ जागा

टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – Sr. Manager (HR & Admin.) THDC India Ltd., Vishnugad- Pipalkoti Hydro Electric Project, (VPHEP) Alaknanda Puram, Pipalkoti Dist.Chamoli, Pincode- 246472

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});