नांदेड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी आणि दंत आरोग्यक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै  २०२१ पर्यंत ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देश्यीय शाळेच्या बाजूला, नांदेड.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});