जालना जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा
जिल्हा निवड समिती, जालना यांच्यामार्फत जालना जिल्हा शासकीय आरोग्य संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना .
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.