इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल मध्ये तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण १० जागा

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक कार्यालय (वैद्यकीय), रेफरल हॉस्पिटल, ITBP, CISF कॅम्प, विले- सुथारिया, PO- सूरजपूर, ग्रेटर नोएडा जिल्हा गौतम बुधा नगर (UP)- 201306

मुलाखतीची  तारीख – दिनांक १५ व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});