मुंबईच्या शिपिंग महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा
शिपिंग महासंचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
शिपिंग मास्टर आणि संचालक, सहाय्यक संचालक आणि रेडिओ निरीक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9 वा मजला, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई, पिनकोड- 400042
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.