मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्यक्रम अधिकारी, देखरेख आणि मूल्यमापन अधिकारी आणि सांख्यिकी अन्वेषक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्तासंचालक, आरोग्य सेवा आयुक्त, आरोग्य भवन, ७ वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी ’मेल्लो रोड, मुंबई, पिनकोड- ४००००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});