भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
परिचारिका (एएनएम/ जीएनएम) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रुग्णालय, भंडारा.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.