अमरावती येथील अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात २८ जागा
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदस्य पदांच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.