राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
महाव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ताDGM (HR & Admn.)-I, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्लॉट क्रमांक: G-5 आणि 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- 110075

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});