हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार इयता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});