नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७३ जागा

 भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (NHPC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७३ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक राजभाषा अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसारसविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.