बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध विषेतज्ञ अधिकारी पदांच्या एकूण १९८ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ अधिकारी (स्केल I आणि II) पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १९८ जागा
विषेतज्ञ अधिकारी (स्केल I आणि II) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.