रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४९ जागा

रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, अभियांत्रिकी व्यवस्थापक, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापक, एम ई पी सिस्टम्स व्यवस्थापक, डिझाईन आर्किटेक्ट, क्यु. ए व्यवस्थापक, पर्यावरण व्यवस्थापक, स्ट्रक्चरल अभियंता आणि इतर विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ४, ५, ६, ७, ८, ९ , २१, २२, २५, २६, २७, २८, २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Rail Vikas Nigam Limited, 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R.K. Puram, New Delhi, Pincode- 110066.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});