अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या एकूण १०० जागा

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ लिपिक पदांच्या १०० जागा

शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

परीक्षा फीस – परीक्षा फीस  १०००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.