लातूरच्या रिलायन्स लातूर पॅटर्न यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६४ जागा

रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबेजोगाई रोड, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
केंद्र संचालक पदांच्या ३ जागा, प्राचार्य पदांच्या २ जागा आणि अकॅडेमिक इनचार्ज पदांच्या ३ जागा,
पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. किंवा बी. टेक/ एम.टेक, आयआयटी, एनआयटी मधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत उत्तम संभाषण कौशल्य असावे. (शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

प्राध्यापक पदांच्या एकूण २५ जागा
पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र/गणित) उत्तीर्ण आणि किमान ३ वर्षाचा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील अनुभव आवशयक आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या १५ जागा
पात्रता – पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप मध्ये काम करता येणे आवश्यक आहे. (किमान ३ वर्षाचा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील अनुभव आवश्यक आहे.)

वसतिगृह अधीक्षक पदांच्या १६ जागा
पात्रता – उमेदवार पदवीत्तर उत्तीर्ण असावा. (संबंधित क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

नोकरीचे ठिकाण – लातूर

मुलाखतीची दिनांक – मुलाखतीची दिनांक व वेळ उमेदवारांना नंतर कळवण्यात येईल.

निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज पाठविण्याच्या पत्ता – HR ,रिलायन्स लातूर पॅटर्न, मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर, पिनकोड- ४१३५१२

ई-मेल पत्ता[email protected]

संपर्क – विविध पदांसाठी श्री.ओंकार होनराव (८८०५९८७३५३), प्राध्यापक/ कॉम्प्युटर ऑपरेटर पदांसाठी श्री.ज्ञानेश्वर पुरी (९४०३८६५९११), वसतिगृह अधीक्षक पदांसाठी श्री.संगमेश्वर होनराव (७७०९६७१९९४) पदनिहाय अधिक माहितीकरिता संपर्क करावा

किंवा

श्री.रामेश्वर पुणे (८०५५५५५७५३),  श्री.शशिकांत शेटे (९८९००६९०९२), श्री.वैजनाथ बिडवे (९७३०८९७७९३) यांच्याकडे संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});