महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या १६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

>>औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.