शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील खर्च आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
खर्च आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.