रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, आरबीआय, मुख्य कार्यालय इमारत, डॉ. राघवेंद्र राव रोड, सिव्हिल लाईन्स, पोस्ट बॉक्स नं- १५, नागपूर, पिनकोड- ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.