सराव प्रश्नसंच क्र.४२१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४२१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
मँन्नस कार्लसन याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान टिकवतानाच चौथ्यांदा ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. कार्लसन कोणत्या देशाकडून बुद्धिबळामध्ये खेळतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
सन २०१८ सालासाठीचा बॅलोन डी ओर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
सन २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोणत्या महिला खेळाडूला बॅलोन डी ओर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिला नोव्हेंबर २०१८ मध्ये कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. कर्माकर हिने याआधी रियो उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजेतेपद मिळाल्याने कोणत्या देशाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खाली दिलेल्या क्रीडापटू आणि ते खेळत असलेले क्रीडाप्रकार यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
नोव्हेंबर २०१८ मध्ये पार पडलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोम हिने कोणत्या देशाच्या एच. ओखोटा हिचा पराभव करत विक्रमी अजिंक्यपद पटकावले होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
जाकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या अंकिता रैना हिने कांस्यपदक पटकावले होते. अंकिता ……. या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘ऑल्वेज बिईंग बॉर्न’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मृणाल सेन यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?
अ) पद्मभूषण पुरस्कार – १९८१
ब) दादासाहेब फाळके पुरस्कार – २००३
क) पद्मश्री पुरस्कार – १९९९
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कारांसंबंधी योग्य जोड्या ओळखा.
अ) सर्वोत्कृष्ट चलचित्रण – धनंजय कुलकर्णी (‘दिढी’)
ब) सर्वोत्कृष्ट पटकथालेखन – सौरभ भावे, संदीप मोदी (चुंबक)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ वेळी कोणत्या चित्रपटास ‘प्रभात पुरस्कार’ दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
१७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (२०१९) कोणत्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
१७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोनाकासून केले गेले?
अ) पुणे फिल्म फाउंडेशन
ब) महाराष्ट्र शासन
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालीलपैकी कोणास मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार (२०१९) जाहीर झाला?
अ) श्री. देवेंद्र स्वरूप – साहित्य, शिक्षण, पत्रकारिता – उत्तरप्रदेश
ब) श्री. कादर खान – कला – कॅनडा
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
पद्मश्री पुरस्कार प्राप्त विदेशी व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ( २०१९)
अ) श्री. शंतनू नारायण – व्यापार – उद्योग – यु. एस. ए
ब) श्री. गणपतीभाई पटेल – साहित्य शिक्षण – यु. एस. ए
क) श्री. ताव पोर्चोन लिंच – योगा – यु. एस. ए
ड) श्री. मिलेन सलवानि – कलानृत्य – फ्रान्स
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
पद्मश्री पुरस्कार प्राप्त विदेशी व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ( २०१९)
अ) श्रीमती. फेडरिक इरिना – सामा कार्य – जर्मनी
ब) श्री. सुभाष काक – विज्ञान तंत्र – यु. एस. ए
क) श्री. कादर खान (मरणोत्तर) – कला – कॅनडा
ड) श्रीमती. गीता मेहता – साहित्य शिक्षण – अमेरिका
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी कोणास २०१९ चा पद्मभूषण जाहीर झाला?
अ) एस नंबी नारायण – विज्ञान तंत्र – अवकाश तंत्र – केरळ
ब) करिया मुंडा – सार्व जीवन – झारखंड
क) दर्शनलाल जैन – सामा – कार्य – हरयाणा
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तींना २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला?
अ) श्री. प्रवीण गोर्धन – सार्व – जुव्न – दक्षिण आफ्रिका
ब) श्री. जॉन चेंबर्स – व्यापार – तंत्रज्ञान – यु. एस. ए
क) श्री. सत्या नाडेला – माहिती तंत्रज्ञान – यु. एस. ए
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी श्री. कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
योग्य विधाने ओळखा.
अ) सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी बिहारच्या श्री. हुकुमदेव नारायण यादव यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.
ब) ते १६ व्या लोकसभेत भाजपचे खासदार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
श्री. व्ही. के. शुंगलू यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.
अ) त्यांना २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला.
ब) ते भारताचे ९ वे महालेखापाल (CAG) होते.
क) ते १९६२ च्या तुकडीचे आय. ए. एस. अधिकारी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि त्यांची क्षेत्रे यासंदर्भात योग्य जोड्या ओळखा.
अ) सुदाम काटे – वैद्यकीय (सिकल सेल)
ब) स्मिता कोल्हे, रवींद्र कोल्हे – परवडण्याजोगे वैद्यकीय सुविधा
क) नागिनदास संघवी – साहित्य पत्रकारिता, शिक्षण
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
कला, अभिनय, नाट्य गायन क्षेत्रातील २०१९ चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे?
अ) मनोज वाजपेयी
ब) दिन्यार कॉट्रँक्टर
क) वामन केंद्रे
ड) शंकर महादेवन नारायण
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
हिंदी चित्रपट सृष्टीतील खालीलपैकी कोणास पद्मश्री जाहीर झाला आहे?
अ) कादर खान
ब) शंकर महादेवन
क) मनोज वाजपेयी
ड) प्रभुदेवा
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४२१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.