इसरो अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर मध्ये विविध पदांच्या १६० जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक २०जुलै २०२१ पर्यंत नोंदणी करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.