हिंगोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या एकूण ७६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या ७६ जागा
रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसिन, कार्डियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओमेट्रिशियन आयपीएचएस, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, दंतचिकित्सक, दंत तंत्रज्ञ, दंत सहाय्यक, एनपीसीबी एफएमजी-अकाउंटंट, जीएनएम, रेकॉर्ड कीपर, आरकेएसके समुपदेशक, आरबीएसके, फार्मासिस्ट, इम्यूरेशनने मॉनिटर, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी पीजी युनानी, ईएमएस समन्वयक, एएनएम आणि ब्लॉक सिकल सेल सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२१ पर्यंत समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – टेलिमेडिसिन कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.