आयुर्विमा महामंडळाच्या सातारा शाखा अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’च्या ७५ जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सातारा व पुणे विभागांतर्गत पारगाव खंडाळा, शिरवळ, भोर, सारोळा, लोणंद व फलटण या भागात विमा प्रतिनिधी नियुक्त करायचे असून ग्रामीण भागाकरिता दहावी उत्तीर्ण आणि शहरी भागाकरिता बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार थेट मुलाखतीसाठी आमंत्रित आहेत. या करिता MBA किंवा मार्केटींगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महाईसेवा/ आधार केंद्र, बँक मित्र, पत्रकार, बँक/पतसंस्था कर्मचारी, टँक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगीनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेन्शनर शिक्षक/ प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटींग/ नोकरीतील अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंटस असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल
संपर्क – श्री. रवींद्र डेरे, विकास अधिकारी, एलआयसी, सातारा, मो. 9096878075 या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.