राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन (दिल्ली) महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, डेटाबेस एक्सपर्ट, वेब डेव्हलपर, सीनियर वेब डेव्हलपर, सीनियर मोबाइल ॲप डेव्हलपर आणि पीएसडी सिस्टम डेव्हलपर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मानव संसाधन विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, ७/६ सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००४९

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.