सराव प्रश्नसंच क्र. ३८५ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३८५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
वर्ल्ड वाईड वेब संदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) १९८९ साली ‘सर टीम बर्नर्स ली’ यांनी वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला.
ब) १९९३ साली सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाईड वेब खुले केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) डीझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डीझेल यांनी १८९३ साली लावला.
ब) रुडॉल्फ हे जर्मन अभियंते होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
वॉल्टर मुंक यांना ……….
अ) सागरी विज्ञानातले आईनस्टाईन म्हणून ओळखले.
ब) ते अमेरिकन सागर विज्ञान शास्त्रज्ञ होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना ………. वर्षी झाली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
खालीलपैकी चुकीचे/ची विधान/ने निवडा.
अ) जीएसएलव्ही-एफ-११ हे जीएसएलव्हीचे तेरावे उड्डाण ठरले.
ब) जीसॅट-७ए हा लष्करी वापरासाठीचा उपग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
इनसाईट लँडरच्या मदतीने अलीकडेच मंगळावर एक उपकरण स्थापित करण्यात आले असून ते उपकरण कशाच्या उद्देशासाठी वापरले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
अंतरीक्ष आधारित ब्रॉड बँड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी चीनने दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण आपल्या कोणत्या प्रकल्पांतर्गत केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
हिंदी महासागर क्षेत्रासाठीच्या माहिती संचयन केंद्राचे उद्घाटन डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आले आहे. हे केंद्र ……… येथे स्थित आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) न्यू होरायझन हे चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या पृष्ठभागावर उतरलेले यान आहे.
ब) चांग ए-४ हे चीनने अवकाशात स्थापित केलेल्या दुर्बिनचे नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
अमेरिका, रशिया यांसारख्या देशांच्या दिशादर्शक प्रणालीला आव्हान देण्यासाठी चीनने स्वतःची ……… ही प्रणाली विकसित केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट संदर्भात योग्य विधान निवडा.
अ) स्थापना १९६६ साली झाली.
ब) शस्त्रास्त्रे व्यापारासंबंधी माहिती, निःशस्त्रीकरणासाठी प्रयत्न करणे हे काम ही संस्था करते.
क) ही स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युच्याअहवालानुसार ……….
अ) भारताची रशियाकडून होणारी शस्त्रास्त्रांची आयात एकूण शस्त्रास्त्रे आयातीच्या ५८ टक्के इतकी आहे.
ब) २०१४-२०१८ मध्ये झालेली ही आयात घटलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) २०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शत्रास्त्रे आयातदर देश होता.
ब) २०१४-१८ या कालावधीत भारताची शस्त्रास्त्रे आयात जगाच्या एकूण आयातीच्या ९.५ टक्के होती.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
२०१४ ते २०१८ या कालावधीत जगातील पहिले तीन सर्वात मोठे शस्त्रास्त्रे निर्यातक देश …….. ठरले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
२०१४ ते २०१८ या कालावधीत जगातील पहिले तीन सर्वात मोठे पहिले तीन शस्त्रास्त्रे आयातदार देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासंदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) नुकतीच स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली.
ब) स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली होती.
क) स्वतः संरक्षणमंत्री या दलाचे प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
१९६७ च्या बेकादेशीर कृती बंदी कायद्यानुसार भारतात एकूण ४१ संघटनांवर बंदी घातली गेली आहे, त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेचा समावेश होत नाही?
अ) खलिस्तान कमांडो फोर्स
ब) ऑल त्रिपुरा टायगर फोर्स
क) अल् उमर मुझहिद्दीन
ड) एन. एस. सी. एस. के
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
‘अल् नागाह – III’ संयुक्त सैन्य सरावासंदर्भात योग्य विधान निवडा.
अ) भारत आणि ओमान हे देश यामध्ये सहभागी होतात.
ब) ओमान येथे हा सराव १२ मार्च ते २५ नरच या कालावधीत पार पडला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘पिनाका’ हे – …………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘चक्र III’ ही पाणबुडी भारतीय नौदल कोणाकडून १० वर्षांसाठी भाडे तत्त्वावर घेत आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘पिनाका’ या मार्गदर्शित क्षेपणास्त्रासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) पोखरण येथे याची यशस्वीपणे चाचणी पार पडली.
ब) हे स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे.
क) पिनाका-I हे ३० ते ४० कि. मीपर्यंत मारा करू शकते.
ड) पिनाका-II हे ७० ते 80 कि. मीपर्यंत मारा करते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान ………. विकेसित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पाहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नित्य्क्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियासंदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) स्थापना १९७२ साली झाली.
ब) ही व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांची संस्था आहे.
क) खगोलशास्त्रासंबंधी विज्ञान शाखांना प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे कार्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
संप्रिती या सैन्यसरावामध्ये कोणते देश सहभागी होतात?
अ) भारत
ब) बांगलादेश
क) श्रीलंका
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३८५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.