राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी (खाण) / ब्लास्टिंग सुपरवायझर आणि शॉट फायर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.