एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहयोगी पदाच्या ६ जागा

एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहयोगी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहयोगी पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.