डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा (मुदतवाढ)

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२१ देण्यात आली होती. तथापि ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून फीस जमा केलेली आहे, अशा उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २९ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे आता उमेदवारांना निर्धारित वेळेत आपला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

ऑनलाईन अर्ज करा

अर्जाचे स्टेटस पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. AJAY RATHOD says

    YOUR SITE PROCESS VERY SLOW AND SITE PROBLEMS … SO PLZ CHECK IT YOUR SITE

    1. NMK says

      पोस्ट आँफिसची वेबसाईट स्लो आहे…

Comments are closed.