दादरा-नगर हवेली वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयात एकूण ८ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा– ३९६२३०
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.