कन्नड, औरंगाबाद आयुर्विमा महामंडळ अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’च्या ५२ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC of India) अंतर्गत कन्नड ,गंगापुर ,वैजापूर तालुका व औरंगाबाद शहर  येथे  एकूण ५२ जागांवर ‘विमा प्रतिनिधी’ (LIC AGENT) नियुक्त करण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि औरंगाबाद जिल्ह्यातील असावा.
प्राधान्यक्रम – गृहिणी, नोकरदार , निवृत्त  व्यक्ती, व्यापारी,  महा-ई-सेवा , आधार केंद्र , पत्रकार, बँक मित्र, बँक,  पतसंस्था कर्मचारी, DSA, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी, व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक,संस्थाचालक,  प्राध्यापक, MR, HR person, व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग, विद्यार्थी , पिग्मी किंवा आरडी एजंट्स , पोस्ट एजंट्स, ग्रामपंचायत ऑपरेटर, कोतवाल आणि मार्केटिंग चा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य. 
इच्छुक उमेदवारांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, शिक्षण टाईप करून 9923328548 या नंबरवर व्हाट्सअप करावे.
संपर्क – श्री. अमोल नारायण सोनवणे, विकास अधिकारी, एलआयसी ऑफ इंडिया, कन्नड, औरंगाबाद, मो. 99233 28548 (व्हाट्सअप), 77569 34777
जाहिरात 
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});