सराव प्रश्नसंच क्र. ३७१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३७१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
………… रोजी पहिल्यांदा भारतीय लोक दक्षिण आफ्रिकेला जहाजाद्वारे पोहचले होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
थोर क्रांतिकारक राजगुरू हे …………… येथील रहिवाशी होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
पानिपतचे पहिले युध्द कोणत्या वर्षी झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्लावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
औरंगजेबचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
अलीगड मुस्लीम विद्यापीठाची स्थापना ………… साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
क्रांतिसिंह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपणनाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
खंडवहन सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
टेथिस समुद्रतळाचा भाग उंचावून …………… या पर्वताची निर्मिती झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
भारतातील किती टक्के क्षेत्र मैदानी प्रदेशांनी व्यापलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
भाक्रा नांगल धरणा कोणत्या पंचवार्षिक योजनेचा काळात उभारण्यास प्रारंभ झाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
सन २०१४ पूर्वी सामान्यतः दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या महिन्यात मांडला जात होता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
न्यूट्रिनो वेधशाळा कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस कशाद्वारे दिली जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याचा समावेश राज्यघटनेच्या परिशिष्ठ कितीमध्ये केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती आर्थिक कारभार कोणी कायदा म्हणून सोपविला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
भारतीय समाजप्रबोधनाचे आद्यप्रणेते …………. यांना म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
पूरप्रतिबंधक असणारी तांदळाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
महाराष्ट्रात फळाचे उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ………… आहे.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३७१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.