अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय समन्वयक व डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.