सराव प्रश्नसंच क्र. ३६१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२४१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
अजित सावंत यांचे नुकतेच निधन झाले………..
अ) ते राजकीय नेते होते.
ब) ‘उठाव झेंडा बंडाचा’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले होते.
क) मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
डॉ. गोंविंद स्वरूप यांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) त्यांना भारतीय रेडीओ खगोल भौतिकीशास्त्राचे जनक मानले जाते.
ब) त्यांचा जगातील सर्वात मोठ्या रेडीओ टेलिस्कोप उभारणीत सहभाग होता.
क) ‘वन्स अपॉन अ ट्राय’ या गुगलच्या ऑनलाईन प्रदर्शनात त्यांचा सहभाग करून गुगलने त्यांचा सन्मान केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
श्रीधर माडगुळकर यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) २१ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.
ब) ते ग. दि. माडगुळकरांचे पुत्र होते.
क) ‘मंतरलेल्या आठवणी’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
उत्तम पाचरणे यांच्या संदर्भात विधाने वाढून योग्य पर्याय ओळखा.
अ) ते जेष्ठ शिल्पकार व चित्रकार आहेत.
ब) ते राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष आहेत.
क) १७ मे २०१८ पासून ते या पदावर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
विवेक पोंक्षे यांचे नुकतेच निधन झाले…………
अ) ते ‘ई-प्रशिक्षक’ या मासिकाचे संपादक होते.
ब) ‘साखरशाळा’, ‘ग्रामीण प्रज्ञा विकास योजना’ या योजना अंमलबजावणीत त्यांचा पुढाकार होता.
क) ते जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ज्ञानप्रबोधिनीचे जेष्ठ कार्यकर्ते होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
डॉ. जी. सी. अनुपमा यांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
ब) याआधी त्या आय. आय. एस. सीच्या अॅस्ट्रोफिजिक्स संस्थेच्या अधिष्ठाता आणि वरिष्ठ प्राध्यापक होत्या.
क) त्यांना वर्ष २००० मध्ये सर सी. व्ही. रामन पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
डॉ. ए. के. मोहंती यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) डॉ. अजित कुमार मोहंती हे त्यांचे नाव आहे.
ब) ते मूळ ओडीशाचे आहेत.
क) त्यांना १९९८ चा पद्मश्री पुरस्कार दिला गेला होता.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
डॉ. ए. के. मोहंती यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत?
अ) इंडियन फिजिक्स सोसायटीचा यंग फिजीस्त अवॉर्ड (१९८८)
ब) इंडियन सायन्स नॅशनल अकडमीचा यंग सायन्टीस्ट अवॉर्ड (१९९१)
क) अणूउर्जा विभागाचा होमी भाभा पुरस्कार (२००१)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
मृणाल यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले ते चित्रपट दिग्दर्शक होते.
ब) ‘रात भोरे’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
क) ‘आमार भुवन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
दिवंगत चित्रपट दग्दर्शक मृणाल सेन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
अ) पद्मभूषण पुरस्कार – १९८१
ब) दादासाहेब फाळके पुरस्कार – २००३
क) फ्रान्स सरकारचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स (१९८५)
ड) रशियाचा ऑर्डर ऑफ फ्रेंडशीप (२०००)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
मृणाल सेन यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा.
अ) १९९८ ते २००३ दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते.
ब) २०१७ साली त्यांना ऑस्कर अकादमीवर सदस्य म्हणून नेमले गेले होते.
क) ते एफ. टी. आयचे माजी अध्यक्ष होते.
ड) त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) सत्यरूप सिद्धांत हा गिर्यारोहक आहे.
ब) ७ वर्षांमध्ये ७ खंडातील ७ सर्वोच्च शिखरे आणि ७ ज्वालामुखी शिखरे सर करणारा तो जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा.
अ) २००७ साली त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले गेले.
ब) २००३ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले.
क) २००१ च्या कोल्हापूर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) २००० साली ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.
ब) मार्च २०१७ मध्ये ते नव्याने गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.
अ) १७ मार्च २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.
ब) गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर काम करणारे ते १० वे मुख्यमंत्री होते.
क) १९९१ साली प्रथम ते गोव्याचे विरोधी पक्ष नेते झाले होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
स्थलांतरितांबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन पाळला जात असतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन भारतात नवी दिल्ली येथे केले गेले होते.
ब) या स्पर्धा १९५१ साली आयोजित केल्या गेल्या.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
एशियन गेम्स संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) दर चार वर्षांनी आयोजन केले जाते.
ब) आशियाई ऑलीम्पिक परिषदेकडून आयोजन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी कोणत्या रणजी संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी पाठोपाठ इराणी चषक जिंकण्याची कामगिरी करून दाखविली आहे?
अ) सौराष्ट्र
ब) मुंबई
क) कर्नाटक
ड) विदर्भ
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
२०१९ या वर्षी राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचे महिला गटातील विजेतेपद कोणी पटकाविले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
योग्य विधान ओळखा.
अ) २०१९ चा रणजी चषक विदर्भाने जिंकला.
ब) रणजी पाठोपाठ या वर्षी इराणी चषक जिंकण्याची कामगिरी विदर्भाने केली.
क) अशी कामगिरी विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
खालीलपैकी कोणास यावर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले गेले?
अ) स्मृती मनधाना – क्रिकेट
ब) मोनिका आथरे – धावपटू
क) उत्कर्ष काळे – कुस्तीपटू
ड) नेहा पंडित – बॅडमिंटन
इ) सायली केरिपाळे – कबड्डी
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) गॉर्डन बॅक्स यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले ते फुटबॉलपटू होते.
ब) बॅक्स हे इंग्लंडच्या फुटबॉल संघात गोलरक्षक होते.
क) इंग्लंडने आजवर जिंकलेल्या एकमेव फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचे जे सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
२०१९ च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) यावर्षी पुरस्कार जिंकून सर्बियाच्या नोवाक जोकोविचानेउसेन बोल्टची बरोबरी केली.
ब) महिलांमध्ये अमेरिकेची जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाईल्स हिला पुरस्कार दिला गेला.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) वैयक्तिक पुरुष, महिला आणि संघ यांच्या मागील वर्षाच्या कामगिरीचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.
ब) १९९९ साली या पुरस्काराची स्थापना झाली.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२४१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.