सराव प्रश्नसंच क्र. ३५४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३५४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाच्या खेळाडू आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
जगातील सर्वात वेगवान धावणारा खेळाडू कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
महान क्रिकेटर सचीन तेंडूलकर शेवटची मॅच कोणत्या संघाविरुद्ध खेळला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
सन २०१९ च्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत महिला बॉक्सर पूजा राणी हिने कोणते पदक पटकविले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
सन २०१९ ची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
दिल्ली कॅपीटल्स या आयपीएल संघाचा सल्लागार कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
सनरायजर्स हैद्राबाद या आयपीएल संघाचा मार्गदर्शक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
भारताला एकूण किती किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
भारतात सर्वात जास्त उसाचे उत्पादन कुठे घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
कापसाच्या उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
कच्चा तेलाचा सर्वात मोठा साठा कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
दगडी कोळसाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारताचे सर्वाधिक तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
टायगर वूड्स कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
प्रो कबड्डी लीगची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
सन २०१८ ची तेरावी जी-२० देशांची शिखर परिषदेचा यजमान देश कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
भारताचे विदेशी राजदूत नवदीप सुरी हे कोणत्या देशात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
इराणमधील भारताचे विदेशी राजदूत कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
राष्ट्रीय हिंदी भाषा दिन केव्हा असतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
राष्ट्रीय पत्रकार दिन केव्हा असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
सीबीआय संचालक निवड समितीत भारताचे किती सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३५४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.