चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा

जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११३ जागा
हॉस्पिटल मॅनेजर, फिजिशियन, एनेस्थेटिस्ट/ इंटेंसिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, स्टोअर ऑफिसर आणि एएनएम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});