औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १७७ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद  यांच्या आस्थापनेवरील कोविड-१९ रुग्णसेवेसाठी विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७७ जागा केवळ तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलखाती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७७ जागा
इंटेंसिव्हिस्ट, भूलतज्ञ, सामान्य चिकित्सक, छाती/ श्वसन चिकित्सक, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जनसंपर्क अधिकारी (एमबीबीसी), बायोमेडिकल अभियंता, समुपदेशक, स्टाफ नर्स स्टेनो कम लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२, १६ व २० एप्रिल २०२१ दरम्यान वेळापत्रकानुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित हॉल मध्ये होतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना पहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});