रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत विविध पदांच्या एकूण ४ जागा
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदस्य पदांच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.