भारतीय स्टील प्राधिकरण लिमिटेड मध्ये शिकाऊ तांत्रिक पदाच्या १५६ जागा
भारतीय स्टील प्राधिकरण लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध शिकाऊ पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑपरेटर-सह-तंत्रज्ञ (शिकाऊ) पदाच्या १२६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावी उत्तीर्णसह ३ वर्षाचा पूर्ण वेळ डिप्लोमा (मेकेनिकल/ धातू/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ सिव्हिल) मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ५०% गुणांसह पूर्ण केलेला असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४०% गुण आवश्यक आहेत.)
अटेंडंट-सह-तंत्रज्ञ (शिकाऊ) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावीसह उत्तीर्णसह आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रीशियन/ टर्नर) पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे वयामध्ये सवलत दिली जाईल.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ऑपरेटर-सह-तंत्रज्ञ पदासाठी २५०/- रुपये आणि अटेंडंट-सह-तंत्रज्ञ पदांसाठी १५०/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ऑपरेटर-सह-तंत्रज्ञ साठी अर्ज करा
अटेंडंट-सह-तंत्रज्ञ साठी अर्ज करा
Comments are closed.