एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील विविध पदांच्या ३४०० जागा (मुदतवाढ)
केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय स्वयंशिक्षण संस्थेच्या अधिनस्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशात चालविण्यात येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातील विविध पदांच्या ३४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४०० जागा
प्राचार्य पदाच्या १७३ जागा, उपप्राचार्य पदाच्या ११४ जागा, पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या १२०७ जागा आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदांच्या १९०६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा प्रादेशिक महाविद्यालयातून दोन वर्षांचा एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.