नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, चौकीदार पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा 
गृहप्रमुखा, मुख्य स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी आणि चौकीदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षेपेक्षा कमी नसावे व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षेपेक्षा जास्त नसावे आणि अपंग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क रु. १००/- आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – समग्र शिक्षा, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद,नाशिक.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०१९ पासून आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.