केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बल यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) पदांच्या २३ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २४ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.