नागपूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर गटप्रवर्तक पदाच्या एकूण ३ जागा

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या आस्थापनेवर गटप्रवर्तक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्ज नमुना

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});