ओझर येथील हवाई दल स्टेशन यांच्या आस्थापनेवर खाते व्यवस्थापक पदाची १ जागा

ओझर (जि. नाशिक) येथील हवाई दल स्टेशनच्या आस्थापनेवर खाते व्यवस्थापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


Comments are closed.