गोंदिया जिल्हा परिषदेत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या ११ जागा

जिल्हा परिषद गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सरकारी अभियोक्ता पदांच्या ११ जागा
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक व सरकारी अभियोक्ता, प्रशासकीय इमारत, ४ था माळा, खोली क्र. ४५, सिव्हील लाईन्स, गोंदिया.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृप%Aा मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});