गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा परिषद, गडचिरोली अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
शिक्षक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली, नवेगाव कॉम्प्लेक्स, गडचिरोली- ४४२६०५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.