बीड जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा
जिल्हा परिषद, बीड अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, बीड.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जानेवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.