अकोला जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर न्यायालयीन विधिज्ञ पदाची जागा
जिल्हा परिषद, अकोला यांच्या न्यायालयीन प्रकरणासाठी जिल्हा परिषद पॅनलवर विधीज्ञांची नियुक्ती करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विधिज्ञ पदाची जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२० पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.