गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा
जिल्हा निवड समिती, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस, एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.