नागपूर येथील जलसंपदा विभागात सेवानिवृत्त करिता उपअभियंता पदांच्या जागा
मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील उपअभियंता पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त उपअभियंता पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचन सेवा भवन, नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे..
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.