भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६१ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी व संबंधित ट्रेड मधून आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.